शिवशाहीरांना श्रद्धांजली

प्रासंगिक आणि व्यक्तिगत. शिवशाहीर बमो पुरंदरे वारले. त्यांना ओम् शांती.माझ्या नजीक, फेसबुक वॅालवर नुसता पूर लोटलाय. श्रद्धांजलींचा व तितकाच, निर्भर्त्सना करणार्या लिखाणाचा. शिवाजी महाराजांबद्दल आमच्यासाठी प्रमाण पुस्तक होतं, त्यांनी लिहीलेलं शिवचरित्र.त्याची पारायणे केली होती, पन्नास एक वर्षांपूर्वी. नंतर संपर्क मिटला त्या शैलीतील लिखाणाशी.त्यांच्या कुटुंबियांच्या व चाहत्यांच्या दु:खात अनेक सहभागी असणार. वयाच्या योग्य (apt) स्थळी कुरुंदकरांचे […]