रिचर्ड डॉकिन्स : संध्याछाया दिपवती हृदया – भूषण निगळे , हेम्सबाख, जर्मनी

रिचर्ड डॉकिन्स : संध्याछाया दिपवती हृदयाभूषण निगळे , हेम्सबाख, जर्मनीडॉकिन्स यांच्यासारखा आघाडीचा शास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रसारक जर या व्याधींपासून दूर राहू शकतो, तर सर्वसामान्य व्यक्तींनाही हे का शक्य असू नये ? घमेंडीचे रूपांतर उद्दामपणात आणि उद्दामपणाचे स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना खऱ्याच आहे या भ्रमात होते. याउलट, वैचारिक नम्रतेची आयुष्यभर साथ असली तर नवीन आव्हानांना सामोरे जायची शक्ती […]